Author Topic: चारोळी  (Read 1007 times)

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
चारोळी
« on: September 03, 2013, 01:38:18 PM »
काटा बोचला म्हणून जरी फुले घायाळ होती
पण हि काटेच तर फुलास सौरक्षण देती
या सम रावणाच्या स्पर्शापासून रक्षली सीता
एक तृणाचा तुकडाही भाल्या समान होता . .....सुनिता :) :)

Marathi Kavita : मराठी कविता