Author Topic: चारोळी  (Read 1397 times)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
चारोळी
« on: September 03, 2013, 02:31:14 PM »
हसता गालावरची गोड खळी
लाल टिळा जसा चंद्रमा भाळी
सुप्रभाती तुझे होता दर्शन
संपूर्ण जीवन समावून घेतो तो क्षण ………… सुनिता

Marathi Kavita : मराठी कविता


ज्योती

 • Guest
Re: चारोळी
« Reply #1 on: September 03, 2013, 10:37:41 PM »
तू रागावल्या वेळी
भासे सूर्य मध्यान्ही आभाळी
तू रूसलेल्या वेळी
भासे जमलेत आभाळी मेघ पावसाळी.

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: चारोळी
« Reply #2 on: September 03, 2013, 11:07:59 PM »
तू रागावल्या वेळी
भासे सूर्य मध्यान्ही आभाळी
तू रूसलेल्या वेळी
भासे जमलेत आभाळी मेघ पावसाळी.
:) :) धन्यवाद ज्योती !
ममता कधी  रागावली जरी
तो राग असे लटकाच ग परी
मातृत्वाचाच हा एक रंग असे
त्यातही प्रेमाचा झुळूझुळू झरा वसे ,,,,,,,,सुनिता  :) :) :)