Author Topic: मन खूप आनंदी झाले  (Read 939 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
मन खूप आनंदी झाले
« on: September 12, 2013, 12:30:39 PM »

जेंव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस,
राहिली थोडे दिवस मनात घर करून बरी
पण जेंव्हा गेली
तेंव्हा आयुष्यभराची आठवण सोडून गेलीस ………!!  :( :( :(


धुंद.. 

Marathi Kavita : मराठी कविता