Author Topic: नजरेचा खेळ..  (Read 1083 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
नजरेचा खेळ..
« on: September 13, 2013, 02:29:27 AM »
एक मुलगी आहे रोज ऑफिस च्या बाहेर लुडबुड करते..
खरं तर मलाच भेटायला येते पण कदाचित घाबरते,
कधी दिसलो नाही तर अस्वस्त होते…
पण जेंव्हा दिसलो,
बघते अशी कि खरच मनापासून खूप प्रेम करते..... >:( :-*


 नजरेचा खेळ..

धुंद..

Marathi Kavita : मराठी कविता