Author Topic: अतूट नाती  (Read 1322 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
अतूट नाती
« on: September 13, 2013, 07:12:49 PM »
माझ्या अश्रूंची किंमत कधी समजली असतीस….
माझ्या मनातील भावना कधी ओळखली असतीस
अगदी क्वचितच समजून घेतलं असतं…
तर कधी प्रेमाची ही अतूट नाती तोडली नसतीस…!!


न तुटणारी नाती। :'( :'( :'(

धुंद...

Marathi Kavita : मराठी कविता


Akshay ingawale

  • Guest
Re: अतूट नाती
« Reply #1 on: September 16, 2013, 02:54:13 AM »
A