Author Topic: आठवणी तुझ्या  (Read 1348 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
आठवणी तुझ्या
« on: September 16, 2013, 03:08:07 PM »
तुझ्या सवे प्रत्येक क्षण आठवला
कि त्या तुझ्या आठवणी चेहेर्यावर अस्मित हसू आणतात...
पण जेंव्हा तू दूर असल्याची जाणीव होते
त्याच तुझ्या आठवणी माझे अश्रूही ढाळतात….

आठवणी तुझ्या

धुंद

Marathi Kavita : मराठी कविता