Author Topic: प्रेमात पडणं सुंदरच असतं  (Read 1677 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502


हृदयाचे हज्जार तुकडे झाले तरी चालतील
पण प्रेमात पडणं खूप सुंदर असतं
प्रेम मिळो अथवा न मिळो
पण ते अनुभवणं खूप सुंदर असतं
=======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १५ . ९ . १ ३

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
Re: प्रेमात पडणं सुंदरच असतं
« Reply #1 on: September 20, 2013, 11:31:15 PM »
हज्जार हृदयाचे मम तुकडे
पडतील बघ ते इकडेतिकडे
पडलोय्‌ तव प्रेमात, छबकडे
टाक ना एक प्रेमकटाक्ष मजकडे! 

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: प्रेमात पडणं सुंदरच असतं
« Reply #2 on: September 21, 2013, 01:37:11 PM »
छान  :) :) :)