Author Topic: येड्याची जत्रा  (Read 1253 times)

Offline prathamesh.manmode

 • Newbie
 • *
 • Posts: 44
येड्याची जत्रा
« on: September 20, 2013, 01:31:08 PM »
चार दिवस भेटलो की
पाचव्या दिवशी प्रोपोज करायचं…
न विचार करता
लगेच तोंडवर करून तू हो म्हणायचं….
यालाच का प्रेम म्हणायचं ??
एकदा काय झ्यांगाट जुळलं…
कि जे इकडं तिकडं बोंबलत हिंडायचं….
आन मॅक डोनल्ड्स मधी खायचं थोडंच
पण ८-९ तास डोळ्यात डोळे घालून बसायचं …
यालाच का प्रेम म्हणायचं....
 :P :P
येड्याची जत्रा …


धुंद..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: येड्याची जत्रा
« Reply #1 on: September 20, 2013, 03:20:10 PM »
असंच काहि नाहि,पण काहि वेळा आतुन आलेल्या हांकेला मनापासुन साद मिळालि तर चार दिवस प्रेमाचे सुद्धा पुरेसे होतात

Offline prathamesh.manmode

 • Newbie
 • *
 • Posts: 44
Re: येड्याची जत्रा
« Reply #2 on: February 02, 2014, 12:17:12 PM »
Lakhat ! Bolaat.. :)