Author Topic: हट्टी पाऊस  (Read 1089 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
हट्टी पाऊस
« on: September 23, 2013, 09:42:52 PM »
हा पाऊस न जाने कसली खुन्नस काढतो
ती येणार म्हंटल की धो-धो कोसळतो....
आणि आज ती जाणार तिला थांबव
म्हंटल कि कुठे तरी लपून बसतो...

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता