Author Topic: काय सांगू आज  (Read 1271 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
काय सांगू आज
« on: September 25, 2013, 05:40:57 PM »
काय सांगू आज या वेड्या
मनास किती हर्ष झाला
प्रेम प्रेम म्हणतात त्या
प्रकाराशी आज संबंध आला

@सतीश भूमकर,शेवगाव

Marathi Kavita : मराठी कविता