Author Topic: || टपूरया डोळ्यात ||  (Read 1164 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| टपूरया डोळ्यात ||
« on: September 26, 2013, 01:23:57 PM »
तूझ्या टपूरया टपूरया डोळ्यात
नेहमी स्वत:ला बघूशी वाटतं
.
अन दिसता प्रतिबिंब स्वत:चे त्यात
तूझ्यासाठी अजूनच जगूशी वाटतं
.
.
©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: || टपूरया डोळ्यात ||
« Reply #1 on: September 26, 2013, 08:44:25 PM »
aabhari ahe :)