Author Topic: अशी काय सुंदर,  (Read 1340 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
अशी काय सुंदर,
« on: September 27, 2013, 10:40:07 PM »
ती दिसते अशी काय सुंदर,
जणू आकाशी सोनेरी चंद्रकोर....
 
आणि जेव्हा करते सोळा श्रुंगार,
तेव्हा मी बघूनच होतो घायाळ....

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता