Author Topic: काय सांगव रूप तुझ  (Read 913 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
काय सांगव रूप तुझ
« on: October 03, 2013, 12:32:36 AM »
काय सांगव रूप तुझ तुला
बनवल्यावर तो देवही भुलला असेल
आणि 'हि परी मिळावी फक्त मला'
असं तो ही त्याच्या देवाला बोलला असेल

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता