Author Topic: बाप्पा पोहचला असशील स्वर्गात  (Read 803 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
बाप्पा पोहचला असशील स्वर्गात
तर थोडी दया तुझ्या या भक्तांवर दाखव
आणी लपून बसलेल्या त्या निष्टुर 
पावसाला धो-धो करत पृथ्वीवर जरा पाठव

@सतीश भूमकर