Author Topic: तुझ्याच स्वप्नात मी असतो...  (Read 782 times)

Offline सागर अं. कदम

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male

गर्दीत जरी उभा असेल
माझ्यातला मी तीथे नसतो,
"कारण" कसं सांगू वेडे तुला
की...
तुझ्याच स्वप्नात मी असतो...

 :-* :-* :-*


कवी:-
        सागर अं. कदम.
« Last Edit: October 11, 2013, 10:30:37 PM by Sagar Kadam »