Author Topic: तुझ्या आठवणी...  (Read 968 times)

Offline सागर अं. कदम

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
तुझ्या आठवणी...
« on: October 11, 2013, 10:40:51 PM »
तुझ्या आठवणीँशिवाय आता,
जवळ काही ऊरलंच नाही.
सगळंच तु घेऊन
गेलीस...
मलाही माझ्यात सोडल नाही.कवी:-
         सागर अं. कदम.

Marathi Kavita : मराठी कविता