Author Topic: नजरेला नजर अशी देऊ नकोस  (Read 1116 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
नजरेला नजर अशी देऊ नकोस
तुझ्या नयनांनी मज नशा होते
वेड लावून जातेस दोन मिनिटात
अन मग या जीवाची वेडी दशा होते

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता