Author Topic: तू समोर आलीस  (Read 1157 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
तू समोर आलीस
« on: October 17, 2013, 09:17:43 PM »
तू समोर आलीस आणि
भान मला राहिल नाही…. 
अन कधी नकळत श्वासातल
अंतर कमी झालं दोघांना
 हि कळल नाही

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता