Author Topic: || चारोळी ||  (Read 858 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| चारोळी ||
« on: October 20, 2013, 01:35:35 PM »
मी तर एक कवी होतो
जो तिच्या प्रेमात वाहत होतो
ति तर कविता होती
जी माझ्या शब्दातून वाहत होती
.
©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता