Author Topic: बारीक पोर...  (Read 924 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,267
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
बारीक पोर...
« on: October 22, 2013, 03:41:41 PM »
रस्त्यावरच बारीक पोर,
गालात खुद्कन हसलं !
धावत्या बस वरच
बिस्किटं त्याला दिसलं !!

Marathi Kavita : मराठी कविता