Author Topic: त्याची नजर...  (Read 964 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
त्याची नजर...
« on: October 22, 2013, 03:45:24 PM »
झुरळमिशांसारखी त्याची नजर
फटीतून भिरभिरत होती,
“पाव” भर केलेल्या चोरीची
रुख रुख त्याला वाटत होती !!

Marathi Kavita : मराठी कविता