Author Topic: पावसाचा धुंद वारा...  (Read 1504 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पावसाचा धुंद वारा...
« on: October 25, 2013, 12:19:43 PM »
पावसाच्या धुंद धारा,
झोबणारा गार वारा !
सृष्टीचा खेळ न्यारा,
तूजवाचून मी बिचारा !

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: पावसाचा धुंद वारा...
« Reply #1 on: October 30, 2013, 05:01:14 PM »
छान, मस्तच...... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: पावसाचा धुंद वारा...
« Reply #2 on: November 09, 2013, 11:29:58 AM »
thanks...