Author Topic: कांदा  (Read 1593 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,266
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कांदा
« on: October 26, 2013, 10:55:36 PM »
शेती प्रधान देश आमचा,
बनू पहातो महासत्ता !
निर्यात करतो अन्नधान्य,
पण कांदा नाहि सस्ता !!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline दर्पण दिपक गोनबरे

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
 • मराठी कविता... विचारांचा एक जल प्रवाह!!!
Re: कांदा
« Reply #1 on: October 27, 2013, 07:31:20 PM »
विचार मांडनयची पद्धत मला फार आवडली, आपल्या इतर कविता हि खूप "CREATIVE" आहेत  ;D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कांदा
« Reply #2 on: October 30, 2013, 05:00:19 PM »
छान, मस्तच....... :)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: कांदा
« Reply #3 on: October 30, 2013, 05:49:56 PM »
म़स्त ओ

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,266
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: कांदा
« Reply #4 on: November 07, 2013, 02:00:24 PM »
सर्वांना मनापासून धन्यवाद