Author Topic: एकलाच बरा  (Read 1034 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
एकलाच बरा
« on: October 27, 2013, 12:41:27 PM »
न राहिला कोणावर विश्वास
न राहिली कश्याची आस,
दुनियेच्या नजरेत खेळच ठरला खरा
तेव्हापासून मी मपला एकलाच बरा…. :'(
 
धुंद

Marathi Kavita : मराठी कविता