Author Topic: जगण्याचे कारण  (Read 1134 times)

Offline Ram Gidde

  • Newbie
  • *
  • Posts: 28
जगण्याचे कारण
« on: October 29, 2013, 04:56:04 PM »
चेहऱ्यावरचे हास्य तुझ्या  :)
माझ्या जगण्याचे कारण
कडा पाणावतात तुझ्या  :'(
अन ठरते तेच मरण...............

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: जगण्याचे कारण
« Reply #1 on: October 30, 2013, 04:59:19 PM »
छान, मस्तच....... :)