Author Topic: || चारोळी ||  (Read 936 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| चारोळी ||
« on: October 31, 2013, 09:31:32 PM »
गर्द गार हिरवळीत नकळत ,
डूलकीच मला यावे
.
.
फिरवून हात डोक्यावरून माझ्या ,
कूशीतच सखे तू घ्यावे
.
.
©  चेतन ठाकरे


Marathi Kavita : मराठी कविता