Author Topic: कधी कधी  (Read 2021 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
कधी कधी
« on: November 01, 2013, 05:49:01 AM »
कधी कधी स्वतःच्या मनालाही
फसवाव लागतं
कितीही असलं मनात प्रेम तरी
लपवावं लागतं
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ०१ . ११ . १३  वेळ  : ५.३५ स.           

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: कधी कधी
« Reply #1 on: November 04, 2013, 12:10:58 PM »
ekdum barobr

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कधी कधी
« Reply #2 on: November 23, 2013, 05:06:50 PM »
क्या बात …. फारच छान..... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: कधी कधी
« Reply #3 on: November 23, 2013, 11:03:09 PM »
मनाला स्वत:च्या फसवताना
फारच त्रास होतो,
कितीही लपवायचे प्रेम असो
मनात विचार तो येतो !!