Author Topic: आज त्या धरतीला  (Read 928 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
आज त्या धरतीला
« on: November 05, 2013, 11:15:39 AM »
आज त्या धरतीला लोकांनी
जणू नववधू प्रमाणे सजवलं
आणि नजर लागू नये माझीच तिला
म्हणून चंद्राने आज आपलं अस्तित्वच लपवलं

@सतीश भूमकर

[३ नोव्हेंबर दिवाळी ]


Marathi Kavita : मराठी कविता