Author Topic: हसू.....  (Read 1415 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,269
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
हसू.....
« on: November 06, 2013, 10:54:48 PM »
सरणावरच प्रेत अचानक उठून,

सभोवार पहात हसू लागलं !

आयुष्यभर जवळ नाही केलं,

त्यांना रडू आवरेनास झालं !!

Marathi Kavita : मराठी कविता