Author Topic: विरह चारोळी  (Read 1831 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
विरह चारोळी
« on: November 10, 2013, 10:48:14 PM »
जमतात जेव्हा आकाशी
त्या नभ फिके-फिके
उठतो तेव्हा अंतरात एक हुंदका
अन शब्द होतात मुके-मुके

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता