Author Topic: भरून येतील डोळे तुझे मी जगात नसताना ........  (Read 1986 times)

भरून येतील डोळे तुझे मी जगात नसताना

एकटी पडशील कुठे तरी बसताना

रडू नकोस कधी ...

मला पहायचे होते तुला नेहमीच हसताना ...!!
-
© प्रशांत डी शिंदे
दि . २५/०६/२०१२


Marathi Kavita : मराठी कविता


chvnsagar

  • Guest
प्रशांत खुपच छान शब्दरचना

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..

प्रशांत खुपच छान शब्दरचना
dhanyvad  sagar  ..