Author Topic: विडंबन चारोळी  (Read 1059 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
विडंबन चारोळी
« on: November 25, 2013, 03:56:03 PM »
विडंबन चारोळी

कशाला कशाचा पाच पोच नसतो अशा असतात काही कविता
लेखनांत असते अशुद्धता
शब्दांत नसते सुसंगता
जो तो उठतो करतो कविता
               सौ . अनिता फणसळकर

या चारोळीकडे मजा म्हणून पाहावे . कुणालाही दुखवायचा हेतू नाही 
  सौ .  अनिता फणसळकर 

Marathi Kavita : मराठी कविता