Author Topic: चारोळी  (Read 1507 times)

Offline harshraj

 • Newbie
 • *
 • Posts: 5
चारोळी
« on: November 25, 2013, 11:18:45 PM »
चारोळी
आठवण तुझी आली कि ,
डोळ्यात अश्रू दाटून  येतात ,
पण माझं मलाच कळत नाही ,
 कि एव्हढे  अश्रू कुठून येतात ?
कवी -हर्षवर्धन पवार 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: चारोळी
« Reply #1 on: November 27, 2013, 04:52:45 PM »
छान....... :'(

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: चारोळी
« Reply #2 on: November 27, 2013, 04:53:12 PM »
छान..... :'(

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,266
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: चारोळी
« Reply #3 on: December 12, 2013, 10:42:25 PM »
हर्षवर्धन, छान  :)