Author Topic: तुझा रुसवा .................  (Read 1547 times)

तुझा रुसवा .................
« on: November 26, 2013, 10:05:14 AM »
मुके  शब्द ते तूझे  जाताना

मुक्या भावना  माझे तुझ्याकडे पाहताना

राग  कसा हा  वेडा  तुझा सये

अर्थच  नसतो मग   माझ्या एकांती  जगण्याला .........
-
© प्रशांत डी शिंदे


दि.२६/११/२०१३

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: तुझा रुसवा .................
« Reply #1 on: December 12, 2013, 10:46:27 PM »
रुसवा असा कधी
घेवू नये मनावर,
असतील झाल्या भावना
विरहीक्षणी तिच्या अनावर!