Author Topic: चारोळी  (Read 1522 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
चारोळी
« on: December 01, 2013, 05:11:11 AM »
भले भले झाले इथे
त्या प्रेमात जायबंदी.
तरीही का मनावर 
माझ्या प्रेमाचीच धुंदी.

@सतीश भूमकर...

Marathi Kavita : मराठी कविता