Author Topic: अनोख्या वाटेवर भरवला मी कुंभमेळा  (Read 1173 times)

Offline vicky02810

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
अनोख्या वाटेवर भरवला मी कुंभमेळा
तिथे वाया गेल्या माझ्या जरूरीच्या वेळा

नाही भ्रमंती तरी फिरलो दाही दिशा अनेकदा
वादळाशी झुंजलो नाही कधी एकट्यात झुंझवले अनेकवेळा

-दर्यासारंग