Author Topic: तीच व्यक्ती का मिळत नाही  (Read 1915 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
तीच व्यक्ती का मिळत नाही
« on: December 17, 2013, 11:29:15 AM »
सर्व काही मिळत
ह्या जगात येउन
पण तीच व्यक्ती
का नाही मिळत
जिच्यावर
आपण खूप प्रेम करत असतो
©परी तुझाच प्रेम वेड़ा
१७.१२.१३
०९.१७...

Marathi Kavita : मराठी कविता