Author Topic: नजरेचे बाण जपून मार  (Read 1484 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
नजरेचे बाण जपून मार
« on: December 17, 2013, 10:57:49 PM »
नजरेचे बाण जरा जपून मार
त्याने कित्येक इथे घायाळ केले...

अन बाण लागून जिव्हारी इथे
जहालवादी प्रेमवीर ही मवाळ झाले...

@सतीश भूमकर..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: नजरेचे बाण जपून मार
« Reply #1 on: December 18, 2013, 04:29:41 PM »
नजरेचे बाण जरा जपून मार
त्याने कित्येक इथे झाले घायाळ ...

अन लागून जिव्हारी बाण
जहालवादी प्रेमवीर ही  झाले मवाळ...

सतीश भूमकर.....chan.... :)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: नजरेचे बाण जपून मार
« Reply #2 on: December 25, 2013, 12:30:56 PM »
 ;) ;) mastach thanx milind sir