Author Topic: तुझ मला भेटू वाटते.  (Read 1096 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
तुझ मला भेटू वाटते.
« on: December 21, 2013, 02:28:18 PM »
काय सांगू वेडे तुज किती पाहू वाटते,
काय सांगू तुझ्याशी किती बोलू वाटते,
मनोमनी माझ्या हृदयात प्रेम तुझे साठते,
म्हणुनी मन माझे सतत बोलते तुज भेटू वाटते
तुज मला भेटू वाटते.


धुंद  :'( :'(
« Last Edit: December 21, 2013, 02:31:21 PM by prathamesh.manmode »

Marathi Kavita : मराठी कविता