Author Topic: क्षणात  (Read 1120 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
क्षणात
« on: December 21, 2013, 05:11:44 PM »
क्षणात मी तुला पहिले,
क्षणात तू पाहून हसलीस,
क्षणातच मी तुझ्या प्रेमात पडलो,
आन क्षणातच तू नजरेआड झालीस….!!!


धुंद :'( :'( :'(

Marathi Kavita : मराठी कविता