Author Topic: भास तिचा....  (Read 1931 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
भास तिचा....
« on: December 24, 2013, 01:13:43 PM »
एक गुलाबाचं फुल होत,

ज्याला आपलं बनवायचं होत..

जवळ त्याचा जाताचं कळलं...

ते आधीचं कोणाच तरी होत....!!

    @स्वप्निल@

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,269
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: भास तिचा....
« Reply #1 on: December 28, 2013, 02:28:01 PM »
म्हणूनच म्हणतात,
दिसतं तसं नसत,
म्हणूनच जग फसत .......

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: भास तिचा....
« Reply #2 on: December 28, 2013, 07:58:33 PM »
एकदम बरोबर सर....


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,269
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: भास तिचा....
« Reply #3 on: December 28, 2013, 08:35:33 PM »
पटलं तर? :D :D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: भास तिचा....
« Reply #4 on: January 16, 2014, 09:16:11 AM »
स्वप्नील,

छान!..... :)