Author Topic: जिवाला जिव देणारी ठरतात  (Read 1927 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
जिवाला जिव देणारी ठरतात
« on: December 24, 2013, 04:52:12 PM »
आयुष्यात अगणित व्यक्तिमत्व भेटतात,
काहीजण काही कारणांमुळे सोडून जातात,
तर काहीजण काही कारणं आड घालून सोबत राहतात,
आणि शेवटी जी राहतात…
ती नक्कीच जिवाला जिव देणारी ठरतात…

धुंद..

Marathi Kavita : मराठी कविता