Author Topic: प्रिय सई  (Read 986 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
प्रिय सई
« on: December 27, 2013, 10:09:04 PM »

     '' प्रिय सई''

तुझ्यासंगे बोलताना मला भानही नसायचे,
भरदिवसा उन्हामध्ये चांदणेही हसायचे…
तु नाहीस सोबतीला, दुर झालो दोघेही...   
सांग आता एकट्याने, मी कुणावर रुसायाचे....

        कवी - विजय सुर्यवंशी.
                (यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: December 31, 2013, 01:19:47 PM by कवि - विजय सुर्यवंशी. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: प्रिय सई
« Reply #1 on: January 02, 2014, 01:32:12 PM »
प्रतिक्रियेकरता आभारी आहे प्रकाश....