Author Topic: आठवत स्मरण तुझे...  (Read 1022 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवत स्मरण तुझे...
« on: January 07, 2014, 08:40:31 PM »
सुर्याचे ते कोवळे किरणे,

हवेहवेशी वाटत......

त्या किरणातील तुझे,

स्मरणे पुन्हा पुन्हा आठवत......!!

:::::स्वप्नील चटगे:::::
« Last Edit: March 16, 2014, 12:31:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता