Author Topic: विरह चारोळी  (Read 970 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
विरह चारोळी
« on: January 12, 2014, 01:02:01 PM »
येता ती भेटाया, नं आवरतो
पावसास बरसण्याचा मोह…

पण फिरवता पाठ तिने
उरतात मागे फक्त आसवांचे डोह...


@सतीश भूमकर...

Marathi Kavita : मराठी कविता