Author Topic: ओढ  (Read 1096 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
ओढ
« on: January 17, 2014, 08:36:10 PM »
का लागते ओढ माणसाला माणसाची
वरखाली होणार्या त्या अगणीत श्वासांची
का घालावी लागते समझ मनाला
गरज माझी तुला आणि तुझी मला

Marathi Kavita : मराठी कविता