Author Topic: रडू दे मला....  (Read 1108 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
रडू दे मला....
« on: January 20, 2014, 06:57:55 PM »
रडू दे आज मला,
डोळे माझे सुजू दे...
कुशीत घेवून तुझ्या,
आज मला भिजू दे....!!
©स्वप्निल..
« Last Edit: March 16, 2014, 12:35:39 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता