Author Topic: सोडुनी आस..  (Read 851 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
सोडुनी आस..
« on: January 23, 2014, 01:31:01 PM »
सोडुनिया आस सोडला संसार,
आठविते पून्हा ते राग रुसवे...
 नि हवा तुझा सहवास...
वाटे आता नवे असे भास.....!!
© स्वप्निल चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:35:01 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता