Author Topic: सुगंध प्रितीचा...  (Read 926 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
सुगंध प्रितीचा...
« on: January 26, 2014, 07:17:08 PM »
जवळून जाताच सुगंध,
येई या गुलाबाचा....
दरवळले गंध या हवेत,
तुझ्या माझ्या प्रीतीचा....!!
©स्वप्निल चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:37:42 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता