Author Topic: बघता बघता क्षणात...  (Read 710 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
बघता बघता क्षणात...
« on: January 31, 2014, 01:01:04 PM »
बघता बघता क्षणात,
नातं आपलं तुटलं...
कळत नकळत हाथातुनी,
हाथ आपलं सूटलं...!!
©स्वप्निल —

Marathi Kavita : मराठी कविता